CRPF Jawan Accident : बापाच्या डोळ्यांदेखत काळाची लेकावर झडप! अज्ञात वाहनाच्या धडकेत सीआरपीएफ जवानाचा मृत्यू

केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान महादेव दादा नाझीरकर यांचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
mahadev najhirkar

mahadev najhirkar

sakal

Updated on

पळसदेव - मराडेवाडी (ता. इंदापूर) येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर येथील तोंडेवस्तीजवळ घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबाचा आधार आणि देशाचा एक रक्षक गमावल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com