construction site
sakal
पुणे - महम्मदवाडी येथील एका नियोजित गृहप्रकल्पात काम करत असताना तोल जाऊन पडल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. ठेकेदाराने आवश्यक सुरक्षाविषयक साधने न पुरविल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.