Pune News : पाच वर्षांच्या मुलाचा शोषखड्ड्यात पडून मृत्यू
Accident News : केळगाव परिसरात घरासमोर खेळत असताना शोषखड्ड्यात पडून वीरेन खुणे या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांनी असुरक्षित खड्ड्यांबाबत संताप व्यक्त केला आहे.