Pune Crime: हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू; चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं!

civic responsibility in maintaining playground safety India: मगरपट्टा येथील सोसायटीत लोखंडी घसरगुंडी कोसळून साडेचार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू; पूर्वी तक्रार करूनही चेअरमनसह पदाधिकाऱ्यांनी न केलेल्या कारवाईमुळे निष्काळजीपणाचा गुन्हा
Minor Girl Killed in Slide Collapse Incident; Authorities Booked

Minor Girl Killed in Slide Collapse Incident; Authorities Booked

esakal

Updated on

पुणे : हडपसरमधील मगरपट्टा परिसरात सोसायटीच्या आवारात लोखंडी घसरगुंडी कोसळून साडेचार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलिसांनी सोसायटीच्या चेअरमनसह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com