tanaji paygude
sakal
कोथरूड - डोळ्यात औषध घालताना टीव्ही बंद कर, असे सांगितल्याने चिडलेल्या मुलाने पित्याच्या गळ्यावर आणि कानावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरूडमध्ये खळबळ उडाली.