sarthak dhamdhere and samir dhamdhere
sakal
तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथून नारायणपूर (ता. पुरंदर) येथे श्री दत्ताच्या दर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोन युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही युवकांवर मंगळवारी भीमाशेत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.