Pune Accident: दुर्दैवी घटना! 'कारच्या धडकेने चिमुरड्याचा मृत्यू'; रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावरील घटना

Tragedy on Ashtavinayak Highway: पोंदेवाडी गावाच्या हद्दीत रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर रोडेवाडी फाट्याजवळ रोडेवाडी येथे सुनील बाळू रोडे यांचा मुलगा शिवराज रोडे हा रस्ता ओलांडत हाेता. इको गाडीच्या डाव्या बाजूने जोरात ठोस दिल्याने गंभीर जखमी झालेल्या शिवराज सुनील रोडे यास मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले.
Little Boy Killed in Road Accident While Crossing Highway in Ranjangaon
Little Boy Killed in Road Accident While Crossing Highway in RanjangaonSakal
Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर आज रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवराज सुनील रोडे ( वय ६ वर्ष ) रा. रोडेवाडी (पोंदेवाडी) ता. आंबेगाव हा लहान मुलगा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एको गाडीने ठोस मारल्याने शिवराज रोडे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com