Junnar Accident : शाळेच्या सहलीची एसटी बस उलटून भीषण अपघात, १५ विद्यार्थी गंभीर जखमी

अहिल्यानगर कल्याण महामार्गावर शैक्षणिक सहलीची एसटी बस गाडी महामार्गाच्या कडेला मोरीच्या कठड्याला धडकूण पलटी झाली.
st bus overturned

st bus overturned

sakal

Updated on

ओतूर - जुन्नर तालुक्यातील खामुंडी व डुंबरवाडी गावच्या शिवेवर अहिल्यानगर कल्याण महामार्गावर शैक्षणिक सहलीची एसटी बस गाडी महामार्गाच्या कडेला मोरीच्या कठड्याला धडकूण पलटी झाली असून १५ पूक्षा जास्त विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com