ganesh chavan
ganesh chavansakal

Velhe News : वडिलांनी रागवल्याचा राग मनात धरून 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

लहान मुलांमध्ये खेळू नको, असे रागावून वडील म्हणाल्याचे राग मनात धरून एका 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आली समोर.
Published on

वेल्हे, (पुणे) - लहान मुलांमध्ये खेळू नको, असे रागावून वडील म्हणाल्याचे राग मनात धरून विंझर (ता. राजगड) धनगरवस्ती येथील एका 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com