Kedgaon Crime : नवऱ्याला मारले त्रिशूळ, बळी गेला निरागस पुतण्याचा; केडगावात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Pune News Update : केडगाव येथे घरगुती भांडणात चुकून झालेल्या त्रिशूळ हल्ल्यात ११ महिन्याच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Kedgaon Crime
Kedgaon CrimeSakal
Updated on

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील घरगुती भांडणात चुलतीकडून झालेल्या हल्ल्यात ११ महिन्यांच्या पुतण्याला हकनाक जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com