Ahilyanagar Kalyan Accident: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार; पिकअप-दुचाकीची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

Highway accident on Otur stretch causes traffic disruption and police investigation: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर करंजाळे शिवारात पिकअप व दुचाकीची भीषण टक्कर; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, चालक वाहन टाकून फरार
High-Speed Crash Near Otur Claims Life as Pickup Hits Motorcycle

High-Speed Crash Near Otur Claims Life as Pickup Hits Motorcycle

sakal

Updated on

ओतूर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर करंजाळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत रविवारी (ता. ७) सकाळी पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रामदास दशरथ घोगरे (वय ४०, रा. खानगाव, ता. जुन्नर) असे मृताचे नाव असून, अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून फरार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com