​Pune Accident : सासवड-वीर रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाचा थरार; भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी!

Road safety awareness after fatal crash India: मद्यधुंद चालकाच्या बेफाम वेगाने दोन मोटारसायकलींना समोरून दिलेल्या धडकेत पांगारे येथील दोघांचा जागीच मृत्यू, पिंपळेतील दांपत्य गंभीर जखमी; सासवड पोलिसांची तत्काळ कारवाई
Two Lose Lives in Drunk Driving Crash on Saswad–Veer Route

Two Lose Lives in Drunk Driving Crash on Saswad–Veer Route

sakal

Updated on

​सासवड : सासवड-वीर रस्त्यावरील काळुबाई मंदिराजवळील वळणावर शनिवारी (ता. १८ ) सकाळी आठच्या सुमारास मद्यधुंद मोटारचालकाने दोन मोटारसायकलींना दिलेल्या भीषण धडकेत पांगारे (ता. पुरंदर) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पिंपळे येथील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, सासवड पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com