Khutbav News : उसाचे पाचट जळताना शरीर भाजल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पारगाव (ता. दौंड) येथील शेतातील ऊसाचे पाचट जाळताना शरीर भाजल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मत्यू झाला.
Jalindar Bhadale

Jalindar Bhadale

sakal

Updated on

खुटबाव (पुणे) - पारगाव (ता. दौंड) येथील शेतातील ऊसाचे पाचट जाळताना शरीर भाजल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मत्यू झाला. जालिंदर भालचंद्र भाडळे (वय-६९, राहणार पारगाव, ता. दौंड, जिल्हा पुणे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना दि. २२ रोजी दुपारी सुमारे २.०० वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com