Manchar Accident : अंत्यविधीसाठी निघालेले रत्नाकर वाळूज यांचा मंचरजवळ अपघाती मृत्यू

अंत्यविधीसाठी मोटारसायकलवरून मंचरकडे येत असताना रत्नाकर वाळुंज यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ratnakat walunj
ratnakat walunjsakal
Updated on

मंचर - अंत्यविधीसाठी मोटारसायकलवरून मंचरकडे येत असताना रत्नाकर मारुती वाळुंज (वय ५५, रा. पिंपरी बुद्रुक, ता. खेड) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. ५) सायंकाळी घडली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोऱवाडी-तांबडे मळा (ता. आंबेगाव) घाटाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सफेद चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघातानंतर न थांबताच चार चाकी वाहन निघून गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com