Crime
esakal
पुणे - केवळ एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून आणि शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आंबेगाव पठार परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.