Pune Accident: हृदयद्रावक घटना! ट्रकच्या धडकेत वडील, मुलगी, मेहुण्याचा मृत्यू, पत्नी गंभीर; न्हावरे-चौफुला महामार्गावर भीषण अपघात!

Woman critical after deadly highway crash: न्हावरे-चौफुला महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Truck Rams Vehicle on Nhavare–Choufula Road; Three Family Members Die

Truck Rams Vehicle on Nhavare–Choufula Road; Three Family Members Die

Sakal

Updated on

आंधळगाव : न्हावरे-चौफुला महामार्गावरील नागरगाव (ता. शिरूर) येथे भरधाव ट्रकने मोटारीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील, नऊ वर्षांची मुलगी आणि मेहुण्याचा समावेश असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही हृदयद्रावक घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी ट्रकचालकावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com