Malegaon News : मामाच्या लग्नासाठी आलेल्या १० वर्षीय बालकाचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मामाच्या लग्नासाठी पणदरे (ता. बारामती) येथे आलेल्या दहा वर्षांच्या चिमुकल्याचा निरा डाव्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
azruddin attar

azruddin attar

sakal

Updated on

माळेगाव - मामाच्या लग्नासाठी पणदरे (ता. बारामती) येथे आलेल्या दहा वर्षांच्या चिमुकल्याचा निरा डाव्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अझरुद्दीन सरफराज अत्तार (वय १०, रा. शहापुरी, जि. सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com