Pune News: राजगड किल्ला चढताना बेळगावच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; नागराज चार मित्रांसह किल्ले राजगडवर निघाला!

Trekking safety concerns Rajgad Fort incident: राजगड किल्ल्यावर चढताना बेळगावच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
Rescue and police teams at Rajgad Fort after a tourist from Belagavi died during trekking.

Rescue and police teams at Rajgad Fort after a tourist from Belagavi died during trekking.

Sakal

Updated on

वेल्हे : किल्ले राजगड चढताना बेळगाव तालुक्यातील युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २५) दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली. नागराज गुरू कोरी (वय २१, रा. गणपत गल्ली पिरनवाडी, ता. जि. बेळगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com