Pune Accident : चांदणी चौकात अपघात; ट्रेलरचालकाचा मृत्यू

Chandni Chowk Accident : चांदणी चौकाजवळ ट्रेलर चालकाने मोटार वाचवताना अचानक ब्रेक दाबल्याने लोखंडी पाइप्स केबिनमध्ये घुसून चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Chandni Chowk Accident
Chandni Chowk Accident Sakal
Updated on

शिवणे : चांदणी चौकाजवळ गुरुवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या ट्रेलर अपघातात चालकाचा मृत्यू झाला. अचानक ब्रेक दाबल्याने ट्रेलरमधील लोखंडी पाइप पुढे सरकत चालकाच्या केबिनमध्ये घुसले. त्यात गंभीर जखमी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com