Pune News: ‘दोषी’ लिपिकाला बदलीचा आधार; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर सवाल, साताऱ्यातील वादग्रस्त निर्णय!

governance accountability issues in Maharashtra departments: दोषी ठरलेल्या लिपिकाला शिक्षा न देता बदलीचे ‘बक्षीस’; सातारा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमतावर गंभीर प्रश्नचिन्ह
Satara Sparks Debate: Clerk Faces Transfer, Not Disciplinary Action

Satara Sparks Debate: Clerk Faces Transfer, Not Disciplinary Action

sakal

Updated on

पुणे : विविध आरोप सिद्ध झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा मंडळातील प्रथम लिपिक हेमंत टंकसाळे यांच्यावर कारवाई तर सोडाच, उलट त्यांना बदलीचे ‘बक्षीस’ देण्यात आले. विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटीमुळे पूर्वीचे आदेश रद्द ठरवीत केवळ तीन वर्षांकरिता सातारा जिल्ह्याबाहेर बदलीचा आदेश देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com