Manchar Crime : चोरट्यांचा रोहित्रावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावर पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र

आंबेगाव तालुक्यातील सातगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कोटमदरा पाझर तलावाजवळ असलेले 200 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून अज्ञात चोरट्यांनी कॉपर, तांब्याच्या तारा व ऑइल नेले चोरून.
Transformer Parts Stolen in Ambegaon

Transformer Parts Stolen in Ambegaon

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील सातगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कोटमदरा पाझर तलावाजवळ असलेले 200 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून अज्ञात चोरट्यांनी कॉपर, तांब्याच्या तारा व ऑइल चोरून नेले आहे. त्यामुळे दोन लाख ३६ हजार रुपये रकमेचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com