... म्हणून तृतीयपंथीयांनी मानले तहसीलदारांचे आभार

transgender community Thanks to the tahsildar in pune
transgender community Thanks to the tahsildar in pune
Updated on

पुणे : तृतीयपंथीयांना समाजात जीवन जगताना अस्तित्वासाठी सतत संघर्ष करावा लागतो. त्यातच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांचे अधिकच हाल होत आहेत. याची दखल घेत पुणे शहराच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य वितरित केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तहसीलदार कोलते पाटील यांनी या तृतीयपंथीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले. मिरॅकल एड या संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य वितरित करण्यात आले.
Coronavirus : धक्कादायक ! जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com