
पुणे : महाराष्ट्रात तृतीयपंथींच्या नोंदणी आणि ओळखपत्र देण्याला वेग आला आहे. राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून तृतीयपंथींसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याचा फायदा तृतीयपंथींची नोंदणी करून घेण्यास झाला. यामध्ये सर्वाधिक तृतीयपंथीची नोंदणी पुण्यात झाली आहे.