Pune Traffic Murlidhar Mohol
sakal
पुणे - ‘वाहतूक कोंडीमुळे शहराच्या नावलौकिकाला धक्का पोहोचला आहे. वाहतूक कोंडी चर्चेचा विषय न राहता पुढील ५० वर्षांत शहराचा होणारा विस्तार विचारात घेऊन वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे,’ असे मत केंद्रीय हवाई नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी व्यक्त केले.