
पुणे : वसुलीसाठी खासगी चालकाला सरकारी गणवेश आणि सरकारी वाहन दिल्याप्रकरणी परिवहन आयुक्तालयातील भरारी पथकातील मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील गेल्या दीड महिन्यापासून चौकशीच्या फेऱ्यात आहेत. दीड महिन्यानंतरही या प्रकरणाचा तपास अहवाल अद्याप समोर आलेला नाही.