Pune Metro : पुणे मेट्रोमध्ये सुरक्षित प्रवास; दोन्ही मार्गिकांवर विशेष गस्त पथके सुरू
Metro Update : पुणे मेट्रोतर्फे रामवाडी ते वनाज आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखद करण्यासाठी विशेष गस्त पथके सुरू करण्यात आली असून, गैरवर्तन, कचरा किंवा खाणे आढळल्यास दंड आकारला जाईल.
पुणे : मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखद करण्यासाठी पुणे मेट्रोतर्फे रामवाडी ते वनाज आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोमध्ये विशेष गस्त सुरू झाली आहे.