Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

‘कॉइनेक्स पुणे २०२५’ या दुर्मीळ नाण्यांच्या प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन.
Coinex Pune 2025

Coinex Pune 2025

sakal

Updated on

पुणे - इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्सतर्फे शुक्रवार (ता. १९) ते रविवार (ता. २१) दरम्यान ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ या दुर्मीळ नाण्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात सर्वांसाठी प्रदर्शन खुले असणार आहे, अशी माहिती ‘आयसीएसआरआय’चे पुणे शहर सचिव शरद बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com