Pune Environment News: उन्हाच्या चटक्यात वृक्षराजीवर घाव; पुण्यात महापौर बंगल्यातील झाडे तोडली, कार्यवाही संशयास्पद

environmental activists demand probe into Pune tree cutting: महापौर बंगल्यातील २० झाडांची घाईघाईत तोड; परवानगी प्रक्रिया, नियम व वृक्ष प्राधिकरण समितीची भूमिका यांवर प्रश्नचिन्ह
Controversy Erupts Over Tree Felling at Pune Mayor’s Bungalow During Scorching Heat

Controversy Erupts Over Tree Felling at Pune Mayor’s Bungalow During Scorching Heat

sakal

Updated on

पुणे: वृक्षतोडीमुळे उन्हाळा तीव्र होत असल्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना पुण्यात महापौर बंगल्यातील सुमारे २० झाडे महापालिकेने तोडली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बंगल्याच्या आवारातील हिरवळ गायब झाल्याने हा बंगला भकास दिसत आहे. धक्कादायक म्हणजे ही झाडे का तोडली? याची माहिती विचारल्यानंतर अधिकाऱ्यांकडे त्याचा तपशील नसल्याचेही समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com