Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

Rural infrastructure problems Pune District Analysis: दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचा अभाव: आदिवासी बांधवांचा संघर्ष
Neglect in Tribal Belts of Pune; Infrastructure Gaps Persist in Junnar, Ambegaon

Neglect in Tribal Belts of Pune; Infrastructure Gaps Persist in Junnar, Ambegaon

sakal

Updated on

-अविनाश घोलप

फुलवडे: जुन्नर व आंबेगाव तालुक्यांच्या सीमेवर वसलेले खेतेपठार हे गाव आहे. निसर्गाने समृद्ध, पण मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले एक दुर्गम गाव. या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे जीवन आजही संघर्षाने भरलेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com