Tribal Students Protest : CM फडणवीसांची मध्यस्थी अन् रात्री निर्णय; पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण स्थगित, मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Devendra Fadnavis tribal students protest latest news : आदिवासी विद्यार्थ्यांच्या दोन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केले.
Tribal Students’ Major Demands Accepted by Maharashtra Government

Tribal Students’ Major Demands Accepted by Maharashtra Government

esakal

Updated on

मुंबई/पुणे : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्याला आज यश आले. आंदोलक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी रात्री मांजरी येथे उपोषण करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यानंतर या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित (Maharashtra tribal students protest demands accepted) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com