Trishul Exercise
sakal
पुणे
Trishul Exercise: लष्कराच्या ‘त्रिशूल’ संयुक्त सरावाला सुरुवात
Overview of Trishul Joint Exercise: भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ‘त्रिशूल’ या संयुक्त सराव मालिकेला सुरुवात झाली आहे. या सरावात लष्कराच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला आहे.
पुणे : भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ‘त्रिशूल’ या संयुक्त सराव मालिकेला सुरुवात झाली आहे. या सरावात लष्कराच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला आहे. ‘हर काम देश के नाम’ या घोषवाक्याखाली सुरू झालेला हा सराव देशाच्या संयुक्त लष्करी क्षमतेचा आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना ठरत असल्याचे सांगण्यात आले.

