Chakan News : खेडमध्ये ‘घड्याळा’चे काटे गळणार? माजी आमदार दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील इतर राजकीय पक्षांचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता
dilip mohite patil

dilip mohite patil

sakal

Updated on

चाकण - जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील इतर राजकीय पक्षांचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्‍वासात घेत नसल्याने माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com