पुणे : मंगळवारी कोव्हिशील्डचे लसीकरण बंद, सात ठिकाणी कोव्हॅक्सिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

पुणे : मंगळवारी कोव्हिशील्डचे लसीकरण बंद, सात ठिकाणी कोव्हॅक्सिन

पुणे : शासनाकडून महापालिकेला कोव्हिशील्ड लस उपलब्ध झालेली नसल्याने या लसीचे केंद्र उद्या (मंगळवारी) बंद असतील. तर सात ठिकाणी कोव्हॅक्सिनचे २ हजार ३०० डोस उपलब्ध आहेत. (tuesday covshield Vaccination closed covaxine in seven places)

जनाबाई सुतार दवाखाना, राजीव गांधी रुग्णालय, बिंदू माधव ठाकरे दवाखाना, दशरथ भानगिरे दवाखाना, मालकी काची दवाखाना आणि ससून रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी ३०० डोस आहेत. तर कमला नेहरू रुग्णालयात परदेशात जाणारे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५०० डोस देण्यात उपलब्ध आहेत.

कोव्हॅक्सिन

  • पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

  • पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

  • ६ जुलै पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

  • दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

Web Title: Tuesday Covshield Vaccination Closed Covaxine In Seven Places

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punevaccine
go to top