Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

FDA cancels Savitribai Phule Pune University mess license: एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता पुणे विद्यापीठातील मेस बंद झाली आहे.
fda action in pune

fda action in pune

esakal

Updated on

पुणे, ता. १७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रेफेक्टरी) चालविणाऱ्या मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेसचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. 'एफडीए' चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com