

siya goyal
esakal
FDA Action: केतन अग्रवाल खून प्रकरणातली आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियांना अन्न व औषध प्रशानासनाच्या पथकाने चांगलाच दणका दिलाय. पुण्यात मार्केट यार्ड परिसरात असलेलं त्यांचं मसाल्याचं दुकान तुकाराम मुंढे यांच्या पथकाने सील केलं आहे. निकृष्ट दर्जाचा माल विक्री होत असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे.