

Swargate Bus Stand Shops Raid
esakal
FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांवरील कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत मुंढेंच्या पथकांनी शेकडो कारवाया केल्या असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी पुण्यातील स्वारगेट परिसरात धडक कारवाई करण्यात आली.