Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

Tukaram Mundhe 25 transfers : महाराष्ट्रातील चर्चित IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नवी जबाबदारी देण्यात आली आहे. २१ वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल २५ वेळा बदली झाली आहे.
IAS Officer Tukaram Mundhe Transfer

IAS Officer Tukaram Mundhe Transfer

esakal

Updated on

IAS Tukaram Mundhe new posting : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात शिस्तप्रिय, कठोर आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत मुंढे यांची ही तब्बल २५ वी बदली ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com