
Pune Latest News: टीव्ही अभिनेता आशिष कपूर याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका महिलेने आरोप केला आहे की, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका हाऊस पार्टीत बाथरुममध्ये त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.