Scholarship Aid Distributed by Sakal India Foundation and Fluid Controls
sakal
पुणे - चाकण ‘एमआयडीसी’ परिसरातील फ्लुईड कंट्रोल्स लिमिटेड या आस्थापनेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आणि सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तिन्ही वर्षाच्या प्रत्येकी चारप्रमाणे एकूण बारा गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना (पाच मुलगे व सात मुली) शिष्यवृत्ती देण्यात आली.