vedant gadhave and vivek gadhave
sakal
नारायणगाव - वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील वेदांत अनिकेत गाढवे व विवेक अनिकेत गाढवे (वय-24) या जुळ्या भावांनी अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा सामना करत स्वित्झर्लंड येथील स्विस एज्युकेशन ग्रुप विद्यापीठाच्या क्यूलिनरी आर्ट्स अकॅडमी (Culinary Arts Academy) मधून मास्टर्स इन क्यूलिनरी बिजनेस मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.