
येरवडा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत क्र. २ या ठिकाणी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली.
येरवडा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत क्र. दोनच्या इमारतीचे काम सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी आतील बाजूस गेले पन्नास वर्षापासून शासकीय वसाहत आहे.