Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

Robbery using accident trick exposed in Pune city: वाहनचालकांना लुटणाऱ्या मेरठच्या दोघांना पुण्यात अटक
Accident Hoax to Rob Drivers Busted by Pune Police

Accident Hoax to Rob Drivers Busted by Pune Police

esakal

Updated on

पुणे : सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी मोटारीला धडक लागली किंवा गाडी पायावरून गेली, असा बहाणा करत वाहनचालकांकडील मोबाईल आणि इतर वस्तू हिसकावणाऱ्या मेरठ (उत्तर प्रदेश) येथील दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी शहरातील विविध भागांत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com