Pune News : मनसेच्या दोघांना अटक! शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गोंधळ प्रकरण; अमित ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनापरवानगी प्रवेश करत तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेत कर्मचाऱ्यांना धमकी देवून गोंधळ घातला.
Crime

crime

ESakal

Updated on

पुणे - गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनापरवानगी प्रवेश करत तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेत कर्मचाऱ्यांना धमकी देवून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंसह २० ते २५ जनांवर गुन्हा दाखल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com