Pilot Training Accident : मोटार अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू
Pilot Training Accident : बारामतीहून भिगवणकडे जात असताना शिकाऊ वैमानिकांच्या मोटारीचा अपघात झाला, ज्यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आणि दोन गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एक मुलगीही समाविष्ट आहे.
पुणे : बारामतीहून भिगवणकडे निघालेल्या शिकाऊ वैमानिकांच्या मोटारीचा अपघात होऊन दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन शिकाऊ वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुलीचाही समावेश आहे.