
Uddhav Thackeray
Sakal
पुणे : ‘‘लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते, तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारायचे नाहीत का? तो अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? पत्रकारांनी सरकारला निःपक्षपातीपणे प्रश्न विचारून, आपले कर्तव्य बजावले पाहिजे.’’ अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.