Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Shivsena UBT : पुढील २५ वर्षे सत्ता टिकवायची असेल तर बूथ प्रमुख आणि गटप्रमुख यंत्रणेची बांधणी मजबूत करा, रिकाम्या खुर्च्या असूनही विरोधक कसे जिंकले यावर विचार करा, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे येथील शिवसैनिकांना दिला.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Sakal

Updated on

पुणे : संघटनेची बांधणी भक्कम होत नाही, तोपर्यंत सभेला रिकाम्या खुर्च्या असूनही विरोधक जिंकले कसे ? आणि भरलेले मैदान असूनही आपण हरलो कसे ? याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक बूथ प्रमुखाने शिवसेनेचे काम घरोघरी पोहोचविले पाहीजे. बूथ प्रमुख व गटप्रमुख यांच्या यंत्रणेची बांधणी अधिक मजबूत करावी लागेल, असे केले तरच पुढील 25 वर्ष आपल्या सत्तेला कोणी धक्का लावू शकणार नाही, ' असा विश्‍वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com