Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Bhima River Dry Despite 97 Percent Water in Ujani Dam: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा पाणी सोडण्याचा आग्रह
Ujani Dam Water Storage Reaches 97 Percent But Bhima River Runs Dry Farmers Seek Immediate Water Release Urgently to Save Crops

Ujani Dam Water Storage Reaches 97 Percent But Bhima River Runs Dry Farmers Seek Immediate Water Release Urgently to Save Crops

sakal

Updated on: 

पुणे: पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सध्या सर्वच पिके धोक्यात आहेत. नीरा व भीमा तसेच इतर नद्या पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. पिके करपू लागल्याने दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. तर काही तालुक्यांत दुष्काळसदृश्‍य परिस्थिती असूनही दुष्काळ जाहीर झाला नाही. तेथेही योग्य उपाययोजनांसाठी अद्याप हालचाली सुरू झालेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com