
Ujani Dam Release Causes Flood Alert in Bhima River
Sakal
इंदापूर : पुणे शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच उजनी धरणाने यापूर्वीच शंभरी पार करीत धोकादायक पातळी गाठत आल्याने धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करीत सोमवार (ता.15) रोजी सकाळी 1 लाखाहून क्युसेक्स करण्यात आला.यामुळे नदीला पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली असून नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देणेबाबत आला.