ujani damsakal
पुणे
Ujani Dam Water : उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे; नदीकाठच्या गावांना इशारा, भीमा नदीत ७० हजार क्युसेकने विसर्ग
पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये सोमवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९७.६८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
इंदापूर - पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये सोमवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९७.६८ टक्के पाणीसाठा झाला तर धरणात ५२ हजार १३७ क्युसेक्सने पाणी आवक होत आहे.