Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Hidden heritage site revealed in Indapur Pune district: उजनी धरणातील पाणीसाठा घटताच पळसदेवचे ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर सहाव्यांदा पाण्याबाहेर; पाच दशकांच्या जलसमाधीनंतरही शिखर, शिल्पे व बांधणी अबाधित
Ancient Marvel Rises from the Waters: Palasnath Temple Draws Visitors as Reservoir Shrinks

Ancient Marvel Rises from the Waters: Palasnath Temple Draws Visitors as Reservoir Shrinks

sakal

Updated on

पळसदेव: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात बुडालेले पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर सध्या पाण्याबाहेर आले आहे. या प्राचीन मंदिराचे सप्तभूमीज शिखर, पाषाण शिळांमधील बांधणी, त्यावर कोरलेली आकर्षक व इतिहास दर्शविणारी शिल्पे व मंदिराची मजबूत बांधणी हे सर्व गेल्या पाच दशकांपासून पाण्यात असूनही सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com